‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी. या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राईज देण्यासाठी अंकुशने या मंचावर हजेरी लावली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale